-
'जागतिक मानवतावादी दिवस (World Humanitarian Day - WHD)' दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
मानवतावादी कर्मचारी ज्यांनी सेवा प्रदान करत असताना आपले प्राण गमावले किंवा जोखीम पत्करली त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
-
'#TheHumanRace: ज्या लोकांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्याशी एकता करण्यासाठी हवामान कृतीचे जागतिक आव्हान (#TheHumanRace: a global challenge for climate action in solidarity with people who need it the most)' ही २०२१ सालच्या जागतिक मानवतावादी दिवसाची थीम आहे.