• दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी 'जागतिक जल देखरेख दिन (World Water Monitoring Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील पाण्याचे निरीक्षण तसेच जलसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे तसेच सहभाग वाढविणे यासाठी जागतिक जल देखरेख दिन २००३ पासून साजरा केला जातो.

  • 'पाण्याचे मूल्य जाणणे (valuing water)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक जल देखरेख दिनाची थीम आहे.