-
दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी 'जागतिक बांबू दिन (World Bamboo Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
बांबूच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच रोजच्या उत्पादनांमध्ये त्याचा वापर वाढविणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक बांबू दिनाची थीम '#प्लांटबांबू: बांबू लावण्याची हीच वेळ आहे (#PlantBamboo: It Is Time To Plant Bamboo)'
-
२००९ मध्ये जागतिक बांबू संघटनेमार्फत या दिवसाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.