• 'आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस (International Red Panda Day - IRPD)' दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • लाल पांडाचे संवर्धन करणे आणि त्यांच्या समस्यांबाबत जनजागृती करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'रेड पांडा नेटवर्कमार्फत' २०१० मध्ये सदर दिवस सुरू करण्यात आला होता.

  • पहिला आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस २०१० साली साजरा करण्यात आला होता.