-
'आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन (International Equal Pay Day)' दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवसाची उद्घाटन आवृत्ती ही २०२० मध्ये साजरी करण्यात आली होती.
-
समान मूल्याच्या कामासाठी समान वेतन मिळवणे तसेच सर्व प्रकारच्या भेदभावांविरुद्ध लढणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत २०१९ मध्ये १८ सप्टेंबर हा 'आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन' म्हणून साजरा करण्याचा ठराव स्वीकारण्यात आला होता.