• 'आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन (International Coastal Clean-Up Day)' सामान्यतः सप्टेंबरमधील तिसऱ्या शनिवारी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • यंदा २०२१ सालामध्ये सदर दिवस १८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे.

  • 'कचरा कचरापेटीत ठेवा समुद्रात नाही (Keep trash in the bin and not in the ocean)' ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाची थीम आहे.

  • १९८६ मध्ये सदर दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.