• दरवर्षी १८ मे रोजी 'जागतिक एड्स लस दिन (World AIDS Vaccine Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • HIV संसर्ग तसेच एड्सपासून बचाव करण्यासाठी लसीची आवश्यक व तातडीची गरज वाढवण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • जागतिक एड्स लस दिनाची संकल्पना १८ मे १९९७ रोजी प्रस्तावित करण्यात आली होती.

  • क्लिंटन यांच्या भाषणाच्या वर्धापन दिनानिमित्त १८ मे १९९८ रोजी पहिला जागतिक एड्स लस दिन साजरा करण्यात आला होता.