-
'आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (International Museum Day)' दरवर्षी १८ मे रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
'संग्रहालये ही सांस्कृतिक देवाणघेवाण, समृद्धीकरण तसेच लोकांमध्ये परस्पर समन्वय, सहकार्य आणि शांतता विकसित करण्याचे महत्त्वाचे साधन आहेत' याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
-
'संग्रहालयांचे भविष्य: पुनर्प्राप्ती आणि पुनर्कल्पना (The Future of Museums: Recover and Reimagine)' ही यंदाच्या २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची थीम आहे.