-
दरवर्षी १८ मार्च रोजी 'जागतिक पुनर्वापर दिन (Global Recycling Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
नैसर्गिक संसाधने कोणत्या वेगात वापरली जात आहेत याविषयी जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
'रीसायकलिंग हीरोज (Recycling Heroes)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक पुनर्वापर दिनाची थीम आहे.