-
दरवर्षी १८ जून रोजी 'स्वमग्नता अभिमान दिन (Autistic Pride Day)' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
स्वमग्नतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.
-
सदर दिवसाचे प्रतिनिधित्व इंद्रधनुष्य अनंत प्रतीकाद्वारे करण्यात येते.
-
ब्राझीलमध्ये २००५ साली सदर दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.