-
संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी १८ जुलै रोजी 'नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन (Nelson Mandela International Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही संघर्ष तसेच शांतता संस्कृती वाढविण्यात नेल्सन मंडेला यांच्या योगदानाची दखल घेतो.
-
२००९ साली न्यूयॉर्कमध्ये पहिला मंडेला दिन साजरा करण्यात आला होता.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.