ठळक मुद्दे

  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत (Ministry of Road Transport & Highways) जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह (National Road Safety Week) साजरा करण्यात येतो.

  • मात्र २०२१ मध्ये सरकारमार्फत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाऐवजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना (National Road Safety Month) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • सदर नियोजनानुसार १८ जानेवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येईल.