-
दरवर्षी १८ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन (International Migrants Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
डिसेंबर २००० मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत १८ डिसेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.
-
सदर दिवसाची २०२० सालाची थीम ‘मानवी गतीशीलतेची पुनर्कल्पना (Reimagining Human Mobility)’ ही आहे.