• दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी 'जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (World Patient Safety Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जागतिक स्तरावर रुग्ण सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'सुरक्षित मातृत्व आणि नवजात काळजी (Safe maternal and newborn care)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची थीम आहे.