-
जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (World Patient Safety Day) जागतिक स्तरावर १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यसेवा अधिक सुरक्षित करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिपादन करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
'आरोग्य कर्मचारी सुरक्षाः रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य (Health Worker Safety: A Priority for Patient Safety)' ही जागतिक रुग्ण सुरक्षा दिन २०२० ची थीम आहे.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organisation अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना झाली होती.
-
व्यवस्थापकीय संचालक: टेड्रोस अडॅनॉम हे सध्या WHO च्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.