-
अपस्मार विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारतात दरवर्षी १७ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय अपस्मार दिन (National Epilepsy Day)' म्हणून साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
नोव्हेंबर महिना हा ‘राष्ट्रीय अपस्मार जागरूकता महिना (National Epilepsy Awareness Month)’ म्हणून पाळण्यात येतो.
-
'भारतीय अपस्मार संस्थेमार्फत (Epilepsy Foundation of India)' राष्ट्रीय अपस्मार दिन साजरा करण्यात येतो.
-
अपस्मार हा सततच्या मज्जातंतू अव्यवस्थितपणाचा एक भिन्न संच आहे ज्यामुळे अचानक चक्कर येते.