• 'जागतिक दूरसंचार व माहिती सोसायटी दिन (World Telecommunication and Information Society Day - WTISD)' दरवर्षी १७ मे रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या (International Telecommunication Union - ITU)' स्थापनेच्या स्मरणार्थ १९६९ पासून दरवर्षी १७ मे रोजी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'आव्हानात्मक काळात डिजीटल परिवर्तनाची गती वृद्धिंगत करणे (Accelerating Digital Transformation in challenging times)' ही या दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.