• 'आंतरराष्ट्रीय न्यायासाठीचा जागतिक दिन (World Day for International Justice)' दरवर्षी १७ जुलै रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टाच्या (International Criminal Court - ICC)' कार्याचे समर्थन व मान्यता देण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.