• दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी 'ओझोन थराच्या संरक्षणासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day for the Preservation of the Ozone Layer)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • ओझोन थराच्या ऱ्हासाबद्दल जागरूकता पसरविणे तसेच त्याचे जतन करण्यासाठी उपाय शोधणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • 'मॉन्ट्रियल प्रोटोकॉल - आपण, आपले अन्न आणि लसी थंड ठेवणे (Montreal Protocol – keeping us, our food and vaccines cool)' ही यंदाच्या २०२१ सालच्या ओझोन थराच्या संरक्षणासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनाची थीम आहे.