-
'शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day of Living Together in Peace)' २०१८ पासून दरवर्षी १६ मे रोजी आयोजित करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नांना नियमितपणे एकत्रित करण्याचे एक साधन म्हणून संयुक्त राष्ट्र आम सभेमार्फत १६ मे हा दिवस जाहीर करण्यात आला होता.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.