• भारतात दरवर्षी १६ मार्च रोजी लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'राष्ट्रीय लसीकरण दिन (National Vaccination Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सर्व लोकांना पोलिओविरुध्द सजग करणे तसेच जगातून पूर्णपणे निर्मूलन करणे हा सदर दिवस साजरा करण्यामागील मुख्य हेतू आहे.