• 'आंतरराष्ट्रीय कौटुंबिक परतावा (Remittances) दिन ( International Day of Family Remittances - IDFR)' दरवर्षी १६ जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्र आमसभेने १६ जून हा दिवस यासाठी स्वीकारला होता.

  • सदर दिवस आर्थिक असुरक्षितता, नैसर्गिक आपत्ती तसेच साथीच्या परिस्थितीत स्थलांतरित कामगारांच्या लवचिकतेवर प्रकाश टाकण्याचे कार्य करतो.

  • १६ जून २०१५ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कौटुंबिक परतावा दिन साजरा करण्यात आला होता.