• दरवर्षी १६ एप्रिल रोजी 'जागतिक आवाज दिन (World Voice Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • लोकांच्या दैनंदिन जीवनात आवाजाचे महत्त्व दर्शविण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'एक जग पुष्कळ आवाज (One World Many Voices)' ही सदर दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.