• दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी 'जागतिक लिम्फोमा जागरूकता दिन (World Lymphoma Awareness Day - WLAD)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • लिम्फोमाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सदर दिवस समर्पित करण्यात आला आहे.

  • २००२ मध्ये सदर दिवसाची सुरुवात झाली होती.