-
दरवर्षी १५ मार्च रोजी 'जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Rights Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या गरजा याबद्दल जनजागृती करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
‘प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करणे (Tackling Plastic Pollution)’ ही जागतिक ग्राहक हक्क दिन २०२१ ची थीम आहे.