• 'जागतिक वडीलधाऱ्यांशी गैरवर्तन जागरूकता दिन (World Elder Abuse Awareness Day)' दरवर्षी १५ जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अत्याचार ग्रस्त वृद्धांसाठी आवाज उठविण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • वृद्ध व्यक्तींवर परिणाम करणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक तसेच आर्थिक प्रक्रियांविषयी जागरूकता निर्माण करून संधी प्रदान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत डिसेंबर २०११ मध्ये सदर दिवस अधिकृतपणे मान्य करण्यात आला होता.