-
दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी 'हिंदी दिवस (Hindi Diwas)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेच्या लोकप्रियतेची दखल घेण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
भारतीय राज्यघटनेमधील कलम ३४३ अंतर्गत हिंदी भाषेचा स्वीकार करण्यात आला होता.
-
१९५३ साली पहिल्यांदा हिंदी दिवस साजरा करण्यात आला होता.