• दरवर्षी १४ जून रोजी 'जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सुरक्षित रक्त तसेच रक्त उत्पादनांच्या आवश्यकतेबाबत जागरूकता निर्माण करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'रक्त द्या आणि जगाला जागृत ठेवा (Give blood and keep the world beating)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक रक्तदाता दिनाची थीम आहे.

  • रोम, इटली हा यंदाच्या या दिनाचा यजमान देश आहे.