• भारतात ज्येष्ठांच्या नि:स्वार्थ राष्ट्र सेवेसाठीच्या बलिदानाची दखल घेत आदर व्यक्त करण्यासाठी २०१७ पासून दरवर्षी १४ जानेवारी रोजी 'सशस्त्र सेना ज्येष्ठ दिन (Armed Forces Veterans Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवसाला सुरुवातीला 'आर्मीस्टिस दिवस (Armistice Day)' असे म्हटले जाई.

  • २०२१ सालचा यंदाचा हा ५ वा सशस्त्र सेना ज्येष्ठ दिन साजरा होत आहे.

  • भारतीय सशस्त्र दलाचे प्रथम भारतीय कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करियप्पा ओबीई हे १४ जानेवारी १९५३ रोजी सेवानिवृत्त झाले होते.

  • त्यांनी देशाप्रती प्रदान केलेल्या सेवांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.