-
१४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी भयस्मृती दिन (Partition Horrors Remembrance Day)' म्हणून साजरा करण्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
१९४७ मध्ये देशाच्या फाळणीदरम्यान झालेला लोकांचा संघर्ष आणि बलिदान यांच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा करण्यात येणार आहे.
-
भेदभावरहित समृद्ध पद्धती स्थापन करणे तसेच विविध मानवी संवेदनांना बळकटी प्रदान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.