-
दरवर्षी १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti) साजरी करण्यात येते.
ठळक मुद्दे
-
आंबेडकर जयंती ही भीम जयंती म्हणूनही ओळखली जाते.
-
त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता.
-
यंदा २०२१ साली बाबासाहेबांची १३० वी जयंती साजरी करण्यात येत आहे.