-
दरवर्षी १३ एप्रिल रोजी 'आंतरराष्ट्रीय पगडी दिन (International Turban Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
पगडीला शीख धर्माचा अनिवार्य भाग म्हणून पाळण्यासाठी कडक आवश्यकतेची जाणीव व्हावी यासाठी २००४ सालापासून सदर दिवस साजरा केला जातो.
-
२०२१ सालाचा पगडी दिन हा गुरु नानक देव यांची ५५२ वी जयंती तसेच बैसाखीचा उत्सव आहे.