• दक्षिण-दक्षिण सहकार्याचा आंतरराष्ट्रीय दिन हा दरवर्षी १२ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवसाद्वारे दक्षिणेकडील देश आणि प्रदेशांद्वारे अलिकडच्या वर्षांत करण्यात आलेल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा उत्सव साजरा करण्यात येतो.

  • विकसनशील देशांमधील तांत्रिक सहकार्यावर काम करण्यासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना देखील हा दिवस अधोरेखित करतो.