• 'आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (International Nurses Day)' दरवर्षी १२ मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

  • त्यांना 'लेडी विद लॅम्प (Lady with the Lamp)' म्हणूनही ओळखले जात असे.

  • त्या आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक होत्या तसेच ब्रिटीश समाजसुधारक आणि सांख्यिकीविज्ञानी म्हणूनही प्रसिद्ध होत्या.

  • ‘परिचारिका: नेतृत्वासाठी एक आवाज - भविष्यातील आरोग्य सेवेसाठी एक दृष्टी (Nurses: A Voice to Lead – A vision for future healthcare)’ ही २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाची थीम आहे.