• संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी १२ जुलै दिवशी 'जागतिक मलाला दिन (World Malala Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मलाला यूसुफझाईचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

  • महिला तसेच मुलांच्या हक्कांचा सन्मान करण्याच्या उद्देशासाठी तिचा जन्मदिवस 'मलाला दिन' म्हणून साजरा केला जातो.

  • 'आय अ‍ॅम मलाला (I Am Malala)' नावाच्या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकाचे सह-लेखनही तिने केले आहे.