-
'आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन (International Day of Human Space Flight)' दरवर्षी १२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत ७ एप्रिल २०११ रोजी एक ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार १२ एप्रिल हा आंतरराष्ट्रीय अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
-
१२ एप्रिल १९६१ रोजी सोव्हिएत नागरिक असलेल्या युरी गागारिन यांनी या दिवशी मानवी अंतराळ उड्डाण केले होते.