-
'जागतिक प्रथमोपचार दिन (World First Aid Day)' दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
यंदाचा २०२१ सालचा सदर दिवस ११ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.
-
प्रथमोपचार प्रशिक्षणाचे महत्त्व वाढवणे तसेच त्याची सुलभता वाढवणे हा सदर दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे.
-
'प्रथमोपचार आणि रस्ता सुरक्षा (First aid and road safety)' ही २०२१ सालच्या या दिवसाची थीम आहे.