• दरवर्षी ११ मे रोजी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (National Technology Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • राजस्थानमधील भारतीय सैन्याच्या पोखरण चाचणी परिक्षेत्रात सदर दिवशी शक्ती - १ अण्वस्त्राचे यशस्वीरित्या प्रक्षेपण  करण्यात आले होते.

  • विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था पुनर्स्थापित करण्यावर हा दिवस लक्ष केंद्रित करतो.