-
दरवर्षी ११ जुलै रोजी 'जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
वाढत्या लोकसंख्येच्या परिणामांबद्दल जनतेत जागरूकता निर्माण करणे तसेच बहुविध विषयांबद्दल सजगता निर्माण करणे या उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'कोविड - १९ चा पुनरुत्पादकतेवरील प्रभाव (the impact of the Covid-19 pandemic on fertility)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम आहे.