• दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी 'जागतिक युनानी दिन (World Unani Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • युनानी यंत्रणेद्वारे प्रतिबंधात्मक व गुणकारी तत्वज्ञानाद्वारे आरोग्य सेवा पुरविण्याविषयी जनजागृती करणे हे जागतिक युनानी दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. .

  • सदर दिवस महान युनानी अभ्यासक आणि समाज सुधारक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो.

  • हैदराबादच्या केंद्रीय युनानी औषध संशोधन संस्थेमध्ये (Central Research Institute of Unani Medicine - CRIUM) २०१७ साली पहिल्यांदा युनानी दिन साजरा करण्यात आला होता.