-
दरवर्षी ११ एप्रिल रोजी 'राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन (National Safe Motherhood Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा व्हाईट रिबन अलायन्स इंडिया (White Ribbon Alliance India - WRAI) चा एक पुढाकार आहे
-
गर्भधारणेदरम्यान, बाळाच्या जन्मादरम्यान तसेच बाळंतपणानंतरच्या सेवा स्त्रियांना उपलब्ध असणे व त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.