-
दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जगभरातील मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी जागरूकता निर्माण करतानाच मानसिक आरोग्याच्या समर्थनासाठी प्रयत्न करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
'असमान जगात समान मानसिक आरोग्य (Mental health in an unequal world)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक मानसिक आरोग्य दिनाची' थीम आहे.
-
पहिल्यांदा १९९२ साली हा दिवस साजरा करण्यात आला होता.