-
दरवर्षी १० जुलै रोजी 'राष्ट्रीय मत्स्य किसान दिन (National Fish Farmers’ Day - NFFD)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा 'राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ (National Fisheries Development Board - NFDB)' आणि मत्स्य विभाग, मत्स्यव्यवसाय मंत्रालय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (Department of Fisheries, Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying) यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येतो.
-
मत्स्यव्यवसायातील योगदानाबद्दल मासेमारीशी संबंधित असलेल्यांचा सन्मान करण्यासाठी सदर महत्वपूर्ण दिवस निर्माण करण्यात आला आहे.
-
यंदाचा २०२१ सालचा हा २१ वा 'राष्ट्रीय मत्स्य किसान दिन' आहे.