-
जागतिक स्तरावर भाषेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने २००६ पासून 'जागतिक हिंदी दिन (World Hindi Day)' दरवर्षी १० जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
१० जानेवारी १९७५ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सदर दिवसाचे अनावरण करण्यात आले होते.
-
मात्र पहिल्या जागतिक हिंदी दिनाचे अनावरण १० जानेवारी २००६ रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले होते.
-
भारतात दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय हिंदी दिन' साजरा करण्यात येतो.