-
'जागतिक शाकाहारी दिन (World Vegetarian Day)' दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
शाकाहारी जीवनशैलीच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
सदर दिवस हा लोकांना शाकाहारी बनण्यास प्रोत्साहित करण्याचे कार्य करेल अशी अपेक्षा आहे.
-
१ ते ७ ऑक्टोबर हा 'आंतरराष्ट्रीय शाकाहारी सप्ताह (International Vegetarian Week - IVW)' म्हणून साजरा केला जातो.