• 'आंतरराष्ट्रीय कॉफी दिन (International Coffee Day)' दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • कॉफीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा करतात.

  • सदर दिवसाच्या माध्यमातून कॉफी उद्योगाशी संबंधित लोकांची मेहनत आणि प्रयत्नांनाही मान्यता देण्यात येते.

  • २०१५ मध्ये पहिल्यांदा 'आंतरराष्ट्रीय कॉफी दिन' साजरा करण्यात आला होता.