-
दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी 'जागतिक शाकाहार दिन (World Vegan Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस नैसर्गिक वातावरणासाठी शाकाहारीपणाचे असणारे फायदे समजावण्यासाठी साजरा करण्यात येतो.
-
शाकाहार दिवस म्हणजे शाकाहार आणि शाकाहारीपणाच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्याची एक उत्तम संधी होय.
-
दरवर्षी जगभरात शाकाहारी संस्थांमार्फत अनेक सण आणि उत्सव आयोजित करण्यात येतात.