• भारतीय नागरी लेखा सेवेमार्फत (Indian Civil Accounts Service - ICAS) दरवर्षी १ मार्च रोजी 'नागरी लेखा दिन (Civil Accounts Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १९७६ साली स्थापना झाल्यापासून २०२१ सालचा यंदाचा ४५ वा नागरी लेखा दिन आहे.

  • केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागांतर्गत येणारी ICAS ही भारतीय नागरी सेवांपैकी एक आहे.