-
संयुक्त राष्ट्र संघामार्फत जगातील सर्व पालकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १ जून रोजी 'जागतिक पालक दिन (Global Day of Parents)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस त्यांच्या मुलांचे पालनपोषण आणि संरक्षण करण्याची कुटुंबाची प्राथमिक जबाबदारी ओळखतो.
-
मुलांच्या संगोपनात पालकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर हा दिवस भर देतो.
-
२०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत हा दिवस नेमण्यात आला होता.