• 'राष्ट्रीय टपाल कामगार दिन (National Postal Worker Day)' दरवर्षी १ जुलै रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • समाजातील टपाल कामगारांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • अमेरिकेच्या सिएटल येथील लोकप्रिय टपाल सेवा प्रदात्याने १९९७ मध्ये सदर दिवसाची सुरूवात केली होती.